१ शमुवेल 13:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 म्हणून सर्व इस्राएली लोक त्यांचे फाळ, कुदळी, कुर्हाडी किंवा विळे यांना धार लावण्यासाठी खाली पलिष्ट्यांकडे जात असत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 परंतु फाळ, कुदळ, कुर्हाड व दाताळे ह्यांना धार लावायची असली तर सर्व इस्राएल लोक व्यक्तिशः पलिष्ट्यांकडे जात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 परंतु सर्व इस्राएली लोक, आपला नांगराचा फाळ, आपली कुदळ, आपली कुऱ्हाड, आणि विळ्यांना धार लावण्यासाठी खाली पलिष्ट्यांकडे जात. Viz kapitola |