१ शमुवेल 13:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 छापा टाकलेल्या टोळ्या पलिष्ट्यांच्या छावणीतून तीन तुकड्यांमध्ये बाहेर पडल्या. एक शूआल भागात ओफराहकडे गेली, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 मग पलिष्ट्यांच्या छावणीतून लुटालूट करणारे लोक तीन टोळ्या करून निघाले; एक टोळी शूवाल नामक प्रांताकडे अफ्राच्या वाटेने गेली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 पलिष्ट्यांच्या छावणीतून छापा मारणारे तीन टोळ्या करून निघाले. एक टोळी आफ्राच्या वाटेने शुवालाच्या प्रांताकडे गेली Viz kapitola |