१ शमुवेल 13:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 शौल आणि त्याचा पुत्र योनाथान आणि त्यांच्याबरोबर असलेले पुरुष बिन्यामीन प्रांतामध्ये गेबा येथे राहिले. आणि पलिष्टी लोकांनी मिकमाश येथे तळ दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 शौल, त्याचा पुत्र योनाथान व त्यांच्याबरोबर असलेले लोक बन्यामिनाचे गिबा येथे राहिले; पलिष्टी मिखमाश येथे तळ देऊन राहिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 शौल, त्याचा मुलगा योनाथान व त्याच्याबरोबरचे लोक बन्यामिनांतील गिब्यात राहिले. पण पलिष्ट्यांनी मिखमाशात छावणी केली. Viz kapitola |