Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 13:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 नंतर शमुवेलने गिलगाल सोडले व बिन्यामीन प्रांतात गिबियाह येथे गेला, आणि शौलाने त्याच्याबरोबर असलेल्या पुरुषांची मोजणी केली. त्यांची संख्या सुमारे सहाशे होती.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 मग शमुवेल तेथून निघून गिलगालाहून बन्यामिनाचे गिबा येथे गेला. शौलाने आपल्या बरोबरची माणसे मोजली ती सहाशे भरली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 मग शमुवेल उठून गिलगालाहून बन्यामिनातील गिबा येथे गेला. त्यानंतर शौलाने आपणाजवळ जे लोक होते त्यांची गणना केली, ते सुमारे सहाशे होते.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 13:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy