१ शमुवेल 12:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तेव्हा शमुवेल लोकांना म्हणाला, “ज्यांनी मोशे आणि अहरोन यांना नेमले, आणि तुमच्या पूर्वजांना इजिप्तमधून बाहेर काढले ते याहवेहच होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 शमुवेल लोकांना म्हणाला, “ज्याने मोशे व अहरोन ह्यांना नेमले व तुमच्या वाडवडिलांना मिसर देशातून आणले तो परमेश्वरच होय. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 शमुवेल लोकांस म्हणाला, “ज्याने मोशेला व अहरोनाला नेमले, आणि ज्याने तुमच्या वडिलांना मिसर देशातून काढून वर आणले तो तर परमेश्वरच आहे. Viz kapitola |