१ शमुवेल 12:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 परंतु तुम्ही पाप करीत राहाल, तर तुम्ही आणि तुमचा राजा नाश पावाल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 पण तुम्ही दुष्कृत्ये करीत राहाल तर तुम्ही नष्ट व्हाल व तुमचा राजा नष्ट होईल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 परंतु जर तुम्ही वाईट करण्याचे चालूच ठेवाल तर तुम्ही आणि तुमचा राजा दोघे नष्ट व्हाल.” Viz kapitola |