१ शमुवेल 12:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 आपल्या महान नामाकरिता याहवेह आपल्या लोकांचा धिक्कार करणार नाहीत, कारण तुम्हाला आपले स्वतःचे लोक बनविणे हे याहवेहला बरे वाटले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 परमेश्वर आपल्या थोर नामास्तव आपल्या लोकांचा त्याग करणार नाही, कारण परमेश्वराने कृपावंत होऊन तुम्हांला आपले प्रजाजन केले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 कारण आपल्या महान नावाकरता, परमेश्वर आपल्या लोकांस नाकारणार नाही, कारण तुम्हास आपले स्वत:चे लोक असे करणे परमेश्वरास आनंददायी वाटले. Viz kapitola |