१ शमुवेल 12:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तेव्हा याहवेहनी यरूब्बआल, बाराक, इफ्ताह आणि शमुवेल यांना पाठविले आणि त्यांनी सभोवतालच्या तुमच्या शत्रूपासून तुमची सुटका केली, त्यामुळे तुम्ही सुरक्षित राहिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 ह्यावर परमेश्वराने यरुब्बाल, बदान, इफ्ताह व शमुवेल ह्यांना पाठवून तुम्हांला तुमच्या चहूकडल्या शत्रूंच्या हातांतून सोडवले व तुम्ही निर्भय राहू लागला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 मग परमेश्वराने यरुब्बाल, बदान, व इफ्ताह, व शमुवेल यांना पाठवून तुम्हास तुमच्या चहूकडल्या शत्रूच्या हातातून सोडवले आणि तुम्ही स्वस्थ राहिला. Viz kapitola |