१ शमुवेल 11:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 बेजेक येथे शौलाने त्यांची मोजणी केली, तेव्हा ते तीन लाख इस्राएली पुरुष होते आणि यहूदाहचे तीस हजार पुरुष होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 त्याने बेजेक येथे त्यांची टीप घेतली तेव्हा इस्राएलाचे तीन लक्ष पुरुष व यहूदाचे तीस हजार पुरुष भरले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मग जेव्हा त्याने बेजेकात त्यांची नोंद केली, तेव्हा इस्राएलाचे लोक तीन लाख होते, आणि यहूदाचे लोक तीस हजार होते. Viz kapitola |