१ शमुवेल 11:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 तेव्हा सर्व लोक गिलगालास गेले आणि त्यांनी याहवेहच्या उपस्थितीत शौलाला राजा केले. तिथे त्यांनी याहवेहसमोर शांत्यर्पणाचे यज्ञ केले आणि शौलाने आणि सर्व इस्राएली लोकांनी मोठा उत्सव साजरा केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तेव्हा सर्व लोक गिलगालास गेले व तेथे त्यांनी परमेश्वरासमोर शौलाला राजा केले; तेथे त्यांनी परमेश्वराला शांत्यर्पणाचे यज्ञ केले; शौल व इस्राएल लोक ह्यांनी तेथे मोठा उत्सव केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मग सर्व लोक गिलगालास गेले आणि गिलगालात त्यांनी परमेश्वराच्यासमोर शौलाला राजा केले आणि तेथे परमेश्वराच्यासमोर त्यांनी शांत्यर्पणांचे यज्ञ अर्पण केले; तेव्हा तेथे शौल व इस्राएलाची सर्व माणसे यांना फार आनंद झाला. Viz kapitola |