१ शमुवेल 11:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 नंतर शमुवेल लोकांना म्हणाला, “चला आपण गिलगालास जाऊ आणि तिथे राजपदाची पुनर्स्थापना करू.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 मग शमुवेल लोकांना म्हणाला, “चला, आपण गिलगालास जाऊ व तेथे राज्याची पुन्हा स्थापना करू.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 तेव्हा शमुवेलाने लोकांस म्हटले, “चला आपण गिलगालास जाऊन तेथे नव्याने राज्य स्थापन करू.” Viz kapitola |