Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 11:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 तेव्हा लोक शमुवेलास म्हणाले, “ते कोण होते ज्यांनी विचारले होते, ‘शौल आमच्यावर राज्य करेल काय?’ त्या माणसांना आमच्याकडे आणा, म्हणजे आम्ही त्यांना जिवे मारू.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 मग लोकांनी शमुवेलास विचारले, “हा शौल आमच्यावर राज्य करणार काय, असे जे म्हणाले ते कोणते लोक? त्यांना बाहेर काढा म्हणजे आम्ही त्यांना मारून टाकू.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 मग लोक शमुवेलाला म्हणाले, “शौल आम्हावर राज्य करील काय? असे जे बोलले ते कोण आहेत? ती माणसे काढून दे, म्हणजे आम्ही त्याना जिवे मारू.”

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 11:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy