१ शमुवेल 11:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 याबेशवासी अम्मोनी लोकांना म्हणाले, “उद्या आम्ही स्वतःला तुमच्या स्वाधीन करू आणि तुम्हाला आवडेल तसे तुम्ही आमचे करा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 मग याबेशच्या लोकांनी सांगून पाठवले की, “आम्ही उद्या बाहेर निघून तुमच्याकडे येऊ, मग तुमच्या मनास येईल तसे आमचे करा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मग याबेशांतील माणसे नाहाशाला म्हणाली, “उद्या आम्ही बाहेर तुम्हाकडे येऊ तेव्हा तुम्हास बरे दिसेल तसे आमचे करा.” Viz kapitola |