१ शमुवेल 10:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 तेव्हा त्यांनी पळत जाऊन त्याला बाहेर आणले आणि तो लोकांमध्ये उभा राहिला, तेव्हा सर्व लोक त्याच्या खांद्यापर्यंतच होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 त्यांनी धावत जाऊन त्याला तेथून आणले, आणि तो लोकांमध्ये उभा राहिला तेव्हा तो उंच दिसला; सर्व लोक त्याच्या केवळ खांद्याला लागले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 मग त्यांनी धावत जाऊन त्यास तेथून आणले. तो लोकांमध्ये उभा राहिला तेव्हा सर्व लोक त्याच्या खांद्यास लागत इतका तो उंच होता. Viz kapitola |