१ शमुवेल 10:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 तेव्हा त्यांनी याहवेहला विचारले, “तो मनुष्य येथे आला आहे काय?” आणि याहवेह म्हणाले, “होय, त्याने स्वतःला सामानामध्ये लपविले आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 तेव्हा त्यांनी परमेश्वराला आणखी विचारले, “तो मनुष्य येथे आला आहे काय?” परमेश्वराने सांगितले, “पाहा, तो सामानसुमानात लपून राहिला आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 मग त्यांनी परमेश्वरास आणखी विचारले की, “तो पुरुष इकडे फिरून येईल काय?” तेव्हा परमेश्वराने उत्तर दिले, “पाहा तो सामानामध्ये लपला आहे.” Viz kapitola |