Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 10:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 नंतर त्याने बिन्यामीन गोत्राला कुळानुसार पुढे आणले आणि मात्रीच्या कुळाची चिठ्ठी निघाली. शेवटी कीशाचा पुत्र शौल याची निवड झाली. परंतु जेव्हा त्यांनी त्याचा शोध केला, तेव्हा तो कुठेच सापडला नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 मग बन्यामिनी वंश कुळाकुळांनी जवळ आणला तेव्हा मात्रीच्या कुळाची चिठ्ठी निघाली; व शेवटी कीशाचा पुत्र शौल ह्याच्या नावाची चिठ्ठी निघाली; त्यांनी त्याला शोधले पण तो कोठे सापडेना.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 मग त्याने बन्यामिनाचा वंश त्यातील घराण्याप्रमाणे जवळ आणला; आणि मात्रीचे घराणे आणि कीशाचा मुलगा शौल निवडून घेण्यात आला. पण जेव्हा त्यांनी त्याचा शोध केला तेव्हा तो सापडला नाही.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 10:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy