१ शमुवेल 10:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 जेव्हा शमुवेलने सर्व इस्राएलला त्यांच्या गोत्राप्रमाणे पुढे आणले, बिन्यामीन गोत्राची चिठ्ठी निघाली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 शमुवेलाने सगळे वंश जवळ आणले, आणि बन्यामिनाच्या वंशाची चिठ्ठी निघाली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 शमुवेलाने इस्राएलाचे सर्व वंश जवळ आणले, तेव्हा बन्यामिनाचा वंश निवडून घेण्यात आला. Viz kapitola |