१ शमुवेल 10:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 शौलाचे काका म्हणाले, “शमुवेल तुला काय म्हणाले ते मला सांग.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 शौलाचा काका म्हणाला, “शमुवेल तुम्हांला काय म्हणाला ते मला सांगा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मग शौलाचा काका म्हणाला, “मी तुला विनंती करतो शमुवेल तुम्हाशी काय बोलला ते मला सांग.” Viz kapitola |