Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 1:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 एकदा, शिलोह येथे त्यांनी खाणेपिणे संपविल्यानंतर हन्नाह उठली. तेव्हा एली याजक याहवेहच्या मंदिराच्या दारात त्याच्या खुर्चीवर बसलेला होता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 शिलो येथे त्यांचे खाणेपिणे आटोपल्यावर हन्ना उठून गेली. तेव्हा एली परमेश्वराच्या मंदिराच्या दाराजवळ असलेल्या आपल्या आसनावर बसला होता.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 मग अशाच एका प्रसंगी, त्यांनी शिलो येथे खाणेपिणे संपवल्यावर हन्ना उठली. आता एली याजक परमेश्वराच्या घराच्या दाराजवळच्या आपल्या आसनावर बसला होता.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 1:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy