Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 1:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 या बाळासाठी मी प्रार्थना केली, आणि याहवेहकडे मी जे मागितले त्यांनी ते मला दिले आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 ह्याच बालकासाठी मी प्रार्थना करत होते. परमेश्वराकडे जे मागणे मी केले ते त्याने मला दिले आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 या मुलासाठी मी प्रार्थना केली आणि जी माझी मागणी मी परमेश्वरापाशी मागितली होती ती त्याने मला दिली आहे.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 1:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy