१ शमुवेल 1:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 तेव्हा एलीने उत्तर दिले, “शांतीने जा, आणि तू जे काही मागितले आहेस, ते इस्राएलचे परमेश्वर तुला देवो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तेव्हा एली तिला म्हणाला, “तू सुखाने जा, इस्राएलाच्या देवाकडे जे मागणे तू केले आहेस ते तो तुला देवो.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 मग एली उत्तर देत म्हणाला, “शांतीने जा; इस्राएलाचा देव याच्याजवळ जे मागणे तू मागितले आहेस ते तो तुला देवो.” Viz kapitola |