१ शमुवेल 1:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तीव्र वेदनेने हन्नेहने याहवेहकडे प्रार्थना केली, मोठ्या दुःखाने ती रडली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तिचे मन व्यथित झाल्यामुळे ती परमेश्वराची करुणा भाकून ढळढळा रडली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तेव्हा ती खूप दु:खीत अशी होती आणि ती परमेश्वराजवळ प्रार्थना करून फार रडली. Viz kapitola |