1 पेत्र 5:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 जी बाबेलमध्ये आहे ती, तुमच्याबरोबर एकत्र निवडलेली, तुम्हाला तिच्या शुभेच्छा पाठविते आणि माझा पुत्र मार्क तुम्हाला शुभेच्छा पाठवितो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 बाबेलातील तुमच्यासारखी निवडलेली मंडळी तुम्हांला सलाम सांगते; आणि माझा मुलगा मार्क हाही सलाम सांगतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 बाबेल येथील, तुमच्या जोडीची निवडलेली मंडळी तुम्हास सलाम पाठवत आहे आणि माझा मुलगा मार्क हाही पाठवत आहे Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 बाबेलमधील तुमच्यासारखी निवडलेली ख्रिस्तमंडळी तसेच माझा मुलगा मार्क तुम्हांला शुभेच्छा पाठवीत आहेत. Viz kapitola |