1 पेत्र 1:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 परंतु प्रभूचे वचन सर्वकाळ टिकते.” आणि हेच ते वचन आहे ज्याचा प्रचार तुम्हाला करण्यात आला होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 परंतु प्रभूचे ‘वचन सर्वकाळ टिकते.”’ ‘सुवार्तेचे जे वचन तुम्हांला सांगण्यात आले’ ते हेच होय. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 परंतु परमेश्वराचे वचन सर्वकाळ टिकते.” तुम्हास त्याच वचनाचे शुभवर्तमान तुम्हास सांगण्यात आले ते तेच आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 परंतु प्रभूचे वचन सर्वकाळ टिकते. शुभवर्तमानाचे जे वचन तुम्हांला सांगण्यात आले, ते हेच होय. Viz kapitola |