1 पेत्र 1:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 तुम्हाला माहीत आहे की, तुमच्या पूर्वजांपासून परंपरेने चालत आलेल्या निरर्थक वागणुकीपासून चांदी किंवा सोने अशा नाशवंत वस्तूंनी तुमची सुटका केली नाही, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून, ‘सोने व रुपे’ अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 कारण तुम्हास माहीत आहे की, तुमच्या पूर्वजांनी लावून दिलेल्या निरर्थक आचरणातून चांदीसोन्यासारख्या नाशवंत गोष्टीद्वारे, तुमची सुटका केली गेली नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून सोने, रुपे अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे, Viz kapitola |