१ राजे 6:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 त्याने गंधसरूच्या लाकडाच्या तुळया टाकून छप्पर टाकून, मंदिराचे बांधकाम पूर्ण केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 ह्या प्रकारे त्याने मंदिर बांधून पुरे केले व त्याला त्याने गंधसरूच्या फळ्या व तुळया ह्यांचा कडीपाट केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 शेवटी शलमोनाचे मंदिराचे बांधकाम संपले, मंदिराचा संपूर्ण अंतर्भाग गंधसरुच्या लाकडाने आच्छादलेला होता. Viz kapitola |