१ राजे 6:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मुख्य खोली तसेच पवित्रस्थानाच्या आतील बाजूस त्याने मजले बांधले व त्यात खोल्या केल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 आणखी मंदिराच्या भिंतींना लागून सभोवार मजले केले; आणि तसेच मंदिराचे पवित्रस्थान आणि परमपवित्रस्थान ह्यांच्या भिंतींना लागून सभोवार मजले केले; आणि मंदिराच्या सभोवार कोठड्या केल्या; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मंदिराच्या मुख्य खोलीच्या लागून अनेक खोल्या एका रांगेत बांधल्या होत्या. तसेच मंदिराचे पवित्रस्थान व परमपवित्रस्थान यांच्या भिंतीस लागून सभोवार मजले केले. Viz kapitola |