१ राजे 6:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्यांनी मंदिराच्या वरील बाजूच्या भिंतींमध्ये अरुंद खिडक्या बनविल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्याने मंदिरास खिडक्या केल्या, त्यांना जाळ्या कायम बसवल्या होत्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मंदिराला अरुंद खिडक्या होत्या त्या बाहेरच्या बाजूने अरुंद आणि आतल्या बाजूने रुंद होत्या. Viz kapitola |