१ राजे 6:36 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 आणि त्याने आतील अंगणात वळणदार दगडांच्या तीन रांगा आणि छाटलेल्या गंधसरूच्या तुळयांची एक रांग बनविली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 त्याने आतले अंगण बांधले होते त्याला चिर्यांच्या तीन रांगा व गंधसरूच्या तुळयांची एक रांग लावली होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 मग त्याने आतले अंगण बाधले. त्याभोवती भिंत बांधली. दगडी चिऱ्यांच्या तीन ओळी आणि गंधसरुची एक ओळ अशा त्या होत्या. Viz kapitola |