१ राजे 6:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 त्याने देवदारू लाकडाचे सुद्धा दोन दरवाजे बनविले, जे दोन्ही बाजूंनी दुमडले जात होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 आणि त्याची दोन कवाडे देवदारूची होती; प्रत्येक कवाडाला दोन-दोन दुमटण्या होत्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 त्याचे दोन दरवाजे देवदारू लाकडाचे होते प्रत्येक दरवाज्याला दोन दोन दुमटण्या होत्या. Viz kapitola |