१ राजे 6:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 त्याच प्रकारे, मुख्य खोलीच्या प्रवेशद्वारासाठी त्याने जैतून लाकडाच्या कपाळपट्ट्या बनविल्या ज्यांची रुंदी भिंतीच्या चौथ्या भागाइतकी होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 त्याने मंदिराच्या दारासाठीही जैतून लाकडाची चौकट बनवली होती; तिने भिंतीचा चौथा भाग व्यापला होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 त्याने मंदिराच्या दारासाठीही जैतून लाकडाच्या चौकटी बसवल्या होत्या; त्याने भिंतीचा चौथा भाग व्यापला होता; Viz kapitola |