१ राजे 6:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 त्यातील जैतून लाकडाच्या दोन दारांवर सोन्याचे ठोकलेले करूब, खजुरीची झाडे आणि उमललेली फुले कोरली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 ती दोन्ही दारे जैतून लाकडाची असून त्याने त्यांवर करूब, खजुरीची झाडे व फुललेली फुले कोरली असून ती सोन्याने मढवली होती; करूबांवर व खजुरीच्या झाडांवरही सोने लावले होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 जैतून लाकडाच्या या दारांवर करुब देवदूत, खजुरीची झाडे आणि फुले कोरलेली असून ती सोन्याने मढवली होती. Viz kapitola |