१ राजे 6:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 त्याने मंदिराच्या आतील व बाहेरील खोल्यांच्या जमिनीला सुद्धा सोन्याचे आवरण दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 त्या मंदिराची आतली व बाहेरली जमीन सोन्याने मढवली होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 दोन्ही खोल्यांची जमीन आतली व बाहेरील सोन्याने मढवली होती. Viz kapitola |