१ राजे 6:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 मंदिराच्या मुख्य मंडपाच्या समोरच्या वर्हांड्याची रुंदी मंदिराच्या रुंदीएवढीच, म्हणजेच वीस हात होती, मंदिराच्या समोरील बाजूने त्याची रुंदी दहा हात होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मंदिराच्या पवित्रस्थानापुढील देवडीची लांबी वीस हात म्हणजे मंदिराच्या रुंदीएवढी होती, आणि मंदिरासमोर तिची रुंदी दहा हात होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मंदिराची देवडीची लांबी वीस हात म्हणजे मंदिराच्या रूंदीएवढी होती, आणि मंदिरासमोर त्याची रूंदी दहा हात होती. Viz kapitola |