१ राजे 6:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 मंदिराच्या आतील व बाहेरील खोल्यांच्या भिंतीवर सभोवार करूब, खजुरीची झाडे व उमललेली फुले कोरली होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 त्या मंदिराच्या सर्व भिंतींवर सभोवार आतून व बाहेरून करूब, खजुरीची झाडे व फुललेली फुले कोरली होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 दर्शनी भाग आणि गाभारा यांच्या भिंतींवरही करुबांची चित्रे कोरलेली होती. खजुरीची झाडे आणि फुलेही कोरली होती. Viz kapitola |