१ राजे 6:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 आतील पवित्रस्थानासाठी त्याने जैतून लाकडाचे दोन करूब तयार केले. प्रत्येक दहा हात उंच होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 जैतून लाकडाचे दहा-दहा हात उंच असे दोन करूब करून त्याने गाभार्यात ठेवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 कारागिरांनी जैतून लाकडाचे दोन करुब देवदूत बनवले. त्यांना पंख होते. करुब देवदूतांची उंची प्रत्येकी दहा दहा हात होती. ते परमपवित्र गाभाऱ्यात ठेवले. Viz kapitola |