१ राजे 6:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 अशाप्रकारे त्याने संपूर्ण मंदिर सोन्याने मढविले. आतील पवित्रस्थानातील वेदीला सुद्धा त्याने सोन्याचे आवरण दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 त्याने सर्व मंदिर सोन्याने मढवून मंदिराचे काम समाप्त केले. तसेच त्याने परमपवित्रस्थानाला लागून असलेली वेदी सगळी सोन्याने मढवली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 परमपवित्र गाभाऱ्यासमोरच्या वेदीसह सर्व मंदिर सोन्याने मढवून त्याने काम समाप्त केले. Viz kapitola |