१ राजे 6:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 शलोमोनने मंदिराच्या आतील भागाला शुद्ध सोन्याचे आच्छादन घातले, आणि पवित्रस्थानाच्या समोरून आतील बाजूने सोन्याच्या साखळ्या आडव्या लावल्या, व त्यांना देखील सोन्याचे आवरण दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 शलमोनाने ते मंदिर आतून शुद्ध सोन्याने मढवले. परमपवित्रस्थानास त्याने सोन्याच्या साखळ्या आडव्या लावल्या व ते परमपवित्रस्थानही सोन्याने मढवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 शलमोनाने हा गाभारा शुद्व सोन्याने मढवला होता. खोलीसमोर त्याने धूप जाळायला चौथरा बांधला तोसुद्धा सोन्याने मढवून त्याभोवती सोन्याच्या साखळ्या लावल्या. Viz kapitola |