१ राजे 6:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 त्याने मंदिराच्या आतील भिंतींना, जमिनीपासून छप्परापर्यंत गंधसरूच्या पट्ट्या लावल्या व जमिनीला गंधसरूच्या फळ्या केल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 त्याने त्या मंदिराच्या भिंतींना आतल्या बाजूने गंधसरूंच्या तक्त्यांची मढवणी केली; जमिनीपासून कडीपाटापर्यंत आतून आणि मंदिराच्या जमिनीला त्याने देवदारूची तक्तपोशी केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मंदिराच्या दगडी भिंतींना जमिनीपासून छतापर्यंत गंधसरुच्या लाकडाचे आतून आच्छादन होते. दगडी जमीन देवदारुच्या लाकडाने मढवलेली होती. Viz kapitola |