१ राजे 6:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 आणि मी इस्राएली लोकांमध्ये राहीन आणि माझे लोक इस्राएल यांना मी सोडणार नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मी इस्राएलामध्ये वस्ती करीन, आणि माझ्या इस्राएल प्रजेस मी टाकणार नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 मी इस्राएल लोकांमध्ये राहील आणि त्यांना सोडून मी जाणार नाही.” Viz kapitola |