१ राजे 6:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 आणि त्याने मंदिराच्या सभोवतीच्या बाजूने पाच हात उंचीच्या खोल्या बांधल्या व त्या प्रत्येक खोली गंधसरूच्या तुळयांनी मंदिराशी जोडली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 सर्व मंदिराला लागून जे मजले होते ते पाच-पाच हात उंच होते व ते गंधसरूच्या तुळयांनी मंदिराला भिडवले होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मंदिराभोवतालच्या खोल्यांचेही काम झाले, प्रत्येक मजल्याची उंची पाच पाच हात उंच होती. त्यातील गंधसरुच्या लाकडाचे खांब मंदिराला भिडले होते. Viz kapitola |