Online Bible

- Reklamy -




१ राजे 5:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 तेव्हा हीरामाने शलोमोनला निरोप पाठवला: “आपण पाठविलेला निरोप मला मिळाला. देवदारू व गंधसरूच्या लाकडाचा पुरवठा आपल्या मागणीनुसार पुरविला जाईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 हीरामाने शलमोनाला सांगून पाठवले की, “आपण पाठवलेला निरोप मी ऐकला; गंधसरूच्या व देवदारूच्या लाकडांविषयी जे आपले सांगणे आहे त्याप्रमाणे मी करतो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 मग हिरामने शलमोनाला असा संदेश पाठवला, “तुझे म्हणणे मला कळले. देवदार आणि गंधसरुची तुला हवी तितकी झाडे मी तुझ्या ईच्छेप्रमाणे देईन.

Viz kapitola kopírovat




१ राजे 5:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy