१ राजे 5:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 शलोमोनचे आणि हीरामाचे कारागीर व गिबली येथील कामकर्यांनी मंदिर बांधण्यासाठी लाकूड व दगडे कापून तयार केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 शलमोनाचे व हीरामाचे कारागीर आणि गिबली लोक ह्यांनी ते घडवले; मंदिर बांधण्यासाठी लाकडे व चिरे त्यांनी तयार केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 मग शलमोन आणि हिरामच्या बांधकाम करणाऱ्यांनी आणि गिबली येथल्या लोकांनी ते चांगले घडवले. मंदिर उभारणीसाठी घडीव चिरे आणि ओंडके त्यांनी तयार केले. Viz kapitola |