Online Bible

- Reklamy -




१ राजे 5:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 राजाच्या आज्ञेनुसार त्यांनी मंदिराच्या पायासाठी खाणीतून उच्च दर्जाचे मोठे दगडे काढले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 मंदिराचा पाया घडीव चिर्‍यांचा घालावा म्हणून राजाज्ञेने मोठमोठे मोलवान पाषाण खोदून काढण्यात आले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 त्यांना शलमोन राजाने मोठे, मौल्यवान चिरे मंदिराच्या पायासाठी म्हणून कापायला सांगितले. ते फार काळजीपूर्वक कापण्यात आले.

Viz kapitola kopírovat




१ राजे 5:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy