Online Bible

- Reklamy -




१ राजे 5:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 डोंगराळ प्रदेशात शलोमोनचे सत्तर हजार ओझी वाहणारे आणि ऐंशी हजार दगड घडविणारे होते,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 शलमोनाचे सत्तर हजार ओझेकरी आणि पहाडांवर ऐंशी हजार पाथरवट होते.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 ऐंशी हजार लोकांस शलमोन राजाने डोंगराळ भागात कामाला लावले. त्यांना पाथरवटाचे काम होते. दगड वाहून नेणारी माणसे सत्तर हजार होती.

Viz kapitola kopírovat




१ राजे 5:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy