१ राजे 5:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 शलोमोन लबानोनला प्रत्येक महिन्याला दहा हजार पुरुष आळीपाळीने पाठवित असे, म्हणजे ते लबानोनमध्ये एक महिना व दोन महिने आपल्या घरी राहत असत. अदोनिराम बिगारी कामकर्यांवर अधिकारी होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 लबानोन पर्वतावर दरमहा पाळीपाळीने दहा-दहा हजार बिगारी त्याने पाठवले; एक महिना ते लबानोन पर्वतावर राहत व दोन महिने घरी राहत; अदोनीराम हा बिगार्यांवर होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 अदोनीराम नावाच्या मनुष्यास त्यांचा प्रमुख म्हणून नेमले. प्रत्येक गटात दहा हजार माणसे होती. प्रत्येक गट लबानोनात एक महिना काम करी आणि घरी परतून दोन महिने आराम करत. Viz kapitola |