१ राजे 5:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 आणि शलोमोनने हीरामाला त्याच्या घराण्यासाठी अन्न म्हणून वीस हजार कोर गहू, त्याचबरोबर वीस हजार कोर दाबून काढलेले जैतुनाचे तेल दिले. याप्रकारे शलोमोन वर्षानुवर्षे ते पाठवित राहिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 शलमोनाने हीरामाच्या घरच्या सेवकांना निर्वाहासाठी वीस हजार कोर गहू आणि वीस मापे निर्भेळ तेल पुरवले; हा एवढा पुरवठा प्रतिवर्षी शलमोन हीरामास करीत असे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 शलमोनाने हिरामला त्याच्या कुटुंबासाठी दरवर्षी वीस हजार कोर गहू आणि वीस कोर शुद्ध तेल दिले. Viz kapitola |