१ राजे 5:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 याप्रकारे हीरामाने शलोमोनला हवे तेवढ्या गंधसरू आणि देवदारू लाकडांचा पुरवठा केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 शलमोनाला लागली तेवढी गंधसरूची व देवदारूची लाकडे हीरामाने पुरवली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 हिरामने शलमोनाला त्याच्या गरजेप्रमाणे सर्व गंधसरु व देवदारुची लाकडे पुरवली. Viz kapitola |