१ राजे 4:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 नाथानचा पुत्र अजर्याह, हा राज्याधिकार्यांचा मुख्य होता. नाथानचा पुत्र जाबूद, राजाचा याजक व सल्लागार होता; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 नाथानाचा पुत्र अजर्या कमावीसदारांवर (कारभारी) होता; नाथानाचा पुत्र जाबूद हा प्रधान व राजमित्र होता; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 नाथानचा पुत्र अजऱ्या हा जिल्हाधिकाऱ्यांचा प्रमुख होता, नाथानाचा पुत्र जाबूद याजक असून राजाचा सल्लागार होता. Viz kapitola |