१ राजे 4:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 जिल्हाधिकारी आपआपल्या महिन्यात शलोमोन राजाला व त्यांच्या मेजावर भोजन करणार्यांसाठी अन्नसामुग्रींचा पुरवठा करीत असत. कशाचीही वाण पडणार नाही याची ते दक्षता घेत असत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 शलमोन राजाला व त्याच्या पंक्तीला भोजन करणार्यांसाठी कमावीसदार त्यांच्या-त्यांच्या नेमलेल्या महिन्यांत अन्नाचा पुरवठा करीत; कोणत्याही पदार्थाची वाण ते पडू देत नसत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 शिवाय ते बारा कारभारी प्रत्येक महिन्याला शलमोनाला सर्व जीवनावश्यक गोष्टी पुरवत होते. राजाच्या पंगतीला बसून जेवणाऱ्या सर्वांना ते पुरेसे होते. Viz kapitola |